लाखो शेतकऱ्यांनी निवडले शेती संबंधित अॅप म्हणजेच अॅग्रोस्टार अॅग्रीकल्चर अॅप, जे भारतीय शेतकऱ्यांसाठी भारतात निर्मित केले आहे, कृषी खरेदी व पीक सल्ल्यासाठी सर्वात बेस्ट पिकांची माहिती सांगणारे शेतीविषक माहिती अॅप आहे. जिथे मिळेल शेतकऱ्यांना शेती सामग्री व शेतीचे संपूर्ण ज्ञान! या कृषी माहिती अॅप’वर
1. कृषी चर्चा (शेतकरी चर्चा)
2. आपल्या गावाचे अचूक हवामान अंदाज
3. कृषी माहिती व पीक सल्ला (पिकाची संपूर्ण माहिती)
4. अॅग्रोस्टार कृषी खरेदीसोबत 2 लाखाचा किसान रक्षा कवच विमा
5. या कृषी माहिती अॅपवर ब्रॅंडेड ओरिजिनल प्रोडक्टसोबतच आदि शेती सामग्री
6. फ्री होम डिलिव्हरी – घरबसल्या उत्पादन मिळवा पक्क्या बिलासोबत
7. शेतकरी हेल्पलाइन - अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर अॅप – शेतकऱ्यांना देत आहे संपूर्ण मार्गदर्शन व पिकाच्या प्रत्येक समस्याचे त्वरित समाधान
8. किसान रक्षा कवच विमा - 2 लाखाचा दुर्घटना विमा
भारतात सर्वाधिक मनपसंद असणारे शेतकरी मित्र अॅप हे ऑनलाइन शेतकरी व कृषी समुदायमध्ये लोकप्रिय आहे. सद्या 50 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा विश्वास कृषी समुदाय अॅपसंग आहे!
हे शेतीविषक माहिती अॅप प्रांतीय भाषेत उपलब्ध – मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजीत उपलब्ध आहेत.
आपण पाहिलेली अॅपवरील सर्व माहिती ऑफलाइन असतानादेखील उपलब्ध राहील. कारण यासाठी अत्यंत कमी इंटरनेट डाटा लागतो! विशेषतः कृषी मोबाईल अँप हे ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांसाठी तयार केले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना प्रगतीशील मार्गाने शेती करणे सोपे जाईल.
‘अॅग्रोस्टार शेतकरी कृषी अॅप’ची वैशिष्ट्ये
1. कृषी चर्चा
कृषी चर्चा हे भारतीय शेतकऱ्यांसाठी एक नवीन ऑनलाईन शेतकरी हेल्पलाइन आहे. जिथे शेतकरी अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर अॅप व शेतकरी मित्रांसोबत आपली शेती व कृषी संबंधित प्रश्नांवर चर्चा करत आहे, येथे शेतकरी हेल्पलाइनव्दारे आपल्या कृषी समस्यांना, आपल्या स्थानिक भाषांमध्ये चित्रे, व्हिडिओ आणि मजकूरासह पोस्ट करतात.
2. हवामान
कृषी माहिती अॅपवरून स्मार्ट पध्दतीने शेती करण्यासाठी, शेतकरी आपल्या गावातील हवामानाची अचूक माहिती १४ दिवस अगोदर मिळवू शकतात. हवामान अपडेटमध्ये पाऊस, तापमान आणि आर्द्रता यांचा समावेश आहे. सोबतच प्रतिबंधात्मक पाऊले उचलण्यासदेखील मदत होईल. म्हणूनच, हवामानविषयी अचूक अंदाज देणाऱ्या जगप्रसिद्ध एक्यूवेदर यांच्या सहयोगाने खास आपल्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
3. पीक माहिती
कृषी तंज्ञाकडून भाजीपाला, फलोउदयान, फुलशेती, चारा, तेलबिया, मसाले आणि डाळींसह 50 पेक्षा अधिक पिकांची माहिती या अॅपव्दारे मिळवा. पीक रोग आणि पीक पोषणविषयक समस्या आणि त्यांची लक्षणे जाणून घ्या. आपल्याला कृषी ब्रँडची दर्जेदार उत्पादने, सेंद्रीय आणि रसायन दोन्हींचा वापर करून त्यांचे निराकरण करण्याच्या पद्धतींबद्दल पीक सल्ल्याव्दारे या एग्रीकल्चर अॅपवर मार्गदर्शन मिळेल.
4. कृषी सामग्री खरेदी
शेतकरी आपल्या पिकांसाठी अॅग्रोस्टार अॅपवरून बियाणे, पीक पोषण, पीक संरक्षण, कृषी अवजारे, सेंद्रिय उत्पादने सर्वाधिक वाजवी दरात व सर्वोत्तम ऑफरसोबत आदि खरेदी करू शकतात. फक्त. आमच्या या कृषी सल्ला अॅपवर ब्रॅंडेड उत्पादने उपलब्ध आहेत. जसे की, बायर, डाऊ, धानुका, इंडोफिल, अजित, महेको, रासी, किसन क्राफ्ट, पायोनियर, अंकुर, होंडा, टाटा रॅलिस, कावेरी, यूपीएल, पावर ग्रो, सीड-प्रो आदि.
5. ब्रॅंडेड ओरिजिनल प्रोडक्ट
कृषी एक असे क्षेत्र आहे की, जिथे शेतकरी आपल्या शेतीला प्रगतीशील बनविण्यासाठी व उत्पादन वाढविण्यासाठी नेहमी चांगल्या ब्रॅंडेड प्रोडक्टच्या शोधात असतो, ज्यामुळे पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. मात्र शेतकऱ्यांचा हा शोध आता अॅग्रोस्टार अॅपवर येऊन संपणार आहे. या एग्रीकल्चर अॅपवर आपल्याला ब्रॅंडेड उत्पादने उपलब्ध होतील.
6. फ्री होम डिलिव्हरी
आपल्या जिल्हयातील कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंतच्या गावात पोहचत आहे, घरबसल्या उत्पादन! आता पीक पोषण व संरक्षण औषधे घरबसल्या त्वरित मिळतील ते ही संपूर्ण कृषी सल्ल्याव्दारे आणि पक्क्या बिलासोबत.
8. शेतकरी हेल्पलाइन कॉल सेंटर
आता, चिंता करू नका, आपल्या पिकांची कोणतीही समस्या असो, ती सोडविण्याची जबाबदारी एग्रीकल्चर अॅपवर सोडा. 1000 पेक्षा अधिक अॅग्री डॉक्टर हे शेतकऱ्यांना संपूर्ण पिकांचे मार्गदर्शन व त्वरित समाधान देतात.
10. किसान रक्षा कवच विमा!
शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी भारतात पहिल्यांदा अॅग्रोस्टार - कृषी सल्ला अॅप व्दारे शेतकऱ्यांना 2 लाख रू. चा रक्षा कवच विमा दिला जाईल,
देशात या कृषी मित्र अॅप ची सर्वत्र चर्चा आहे. फक्त आता ‘अॅग्रोस्टार कृषी माहिती अॅप’ वरून खरेदी करणे व पीक सल्ला घेणे, हे आपल्या हातात!
जय किसान! #HelpingFarmersWin